डोंबिवलीत मनसेचं खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण आंदोलन; अपयशी पालिका प्रशासनाला खड्ड्यात घालण्याची मागणी

डोंबिवली — पावसाळा सुरू होताच डोंबिवलीतील रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर झाला आहे. नागरिक त्रस्त झालेत, वाहनचालक हैराण झालेत,…

डोंबिवलीतील ६५ बेकायदा इमारतींतील रहिवाशांचे आझाद मैदानावर धरणे आंदोलन; घर बचावासाठी सरकारकडे याचना

डोंबिवली : डोंबिवली परिसरातील ६५ बेकायदा इमारतींमध्ये राहणारे शेकडो रहिवासी आज सकाळी ९ वाजल्यापासून मुंबईतील आझाद मैदानावर धरणे आंदोलन करणार…

कसारा स्थानकात टीसीकडून ७ वर्षाच्या चिमुरडीचा विनयभंग; आरोपी टीसीवर गुन्हा दाखल

कसारा : कसारा रेल्वे स्थानकावर एक धक्कादायक प्रकार घडला असून तिकीट तपासणीच्या बहाण्याने रेल्वेच्या तिकीट तपासक (टीसी) रमेशकुमार शर्माने एका…

कल्याण-डोंबिवली महापालिका शाळांतील ३८ मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस; पटसंख्या न वाढवल्याचा ठपका

डोंबिवली, दि. 15 (प्रतिनिधी)- कल्याण-डोंबिवली महापालिका शिक्षण मंडळाच्या अखत्यारितील ३८ शाळांच्या मुख्याध्यापकांना विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवण्यात अपयश आल्यामुळे शिक्षण विभागाचे उपायुक्त…

मद्यावरील करवाढीविरोधात डोंबिवलीत हॉटेल-बार व्यावसायिकांचा बंद; सरकारला निषेधाचे पत्र देणार

डोंबिवली, दि. 14 (प्रतिनिधी): महाराष्ट्र शासनाने मद्य विक्रीवरील करात केलेल्या वाढीविरोधात राज्यभरातील हॉटेल आणि बार व्यावसायिकांनी आज (14 जुलै) एक…

माउंटेनिअर्स असोसिएशन डोंबिवली (मॅड) संस्थेला ‘गिरीमित्र’ पुरस्काराने सन्मानित

गिर्यारोहणासोबत सामाजिक कार्यातही मॅडचे भरीव योगदान; राज्यभरातून अभिनंदनाचा वर्षाव डोंबिवली, दि. 14 (प्रतिनिधी): डोंबिवलीतील माउंटेनिअर्स असोसिएशन डोंबिवली (मॅड) या संस्थेला…

डोंबिवलीत दुहेरी आयुष्याचा पर्दाफाश : रात्री हॉटेल मॅनेजर, दिवसात चैन स्नॅचरला अटक

डोंबिवली – सकाळच्या मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या साखळ्या हिसकावणाऱ्या एका धडाडीच्या चोरट्याला डोंबिवली पोलिसांनी अटक करत मोठे…

खड्ड्यांत रोपे लावून ठाकरेंच्या शिवसेनेचा अनोखा निषेध!”

डोंबिवली : पश्चिमेतील सुभाष रोडवरील धोकादायक खड्ड्यांवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आक्रमक झाली असून, प्रशासनाच्या निष्क्रीयतेचा अनोख्या पद्धतीने निषेध करत…

शिवराज्याचा जागतिक सन्मान! डोंबिवलीत भाजपच्या वतीने शिवप्रतिमेस अभिवादन

डोंबिवली, १२ जुलै – अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोचा जागतिक वारसाचा दर्जा मिळाल्यानंतर…

केरळ समाजम डोंबिवलीत नवीन उंची गाठत राहण्यासाठी शुभेच्छा गोव्याचे राज्यपाल डॉ. पी. एस. श्रीधरन पिल्लई

डोंबिवली डोंबिवलीतील मॉडेल कॉलेजच्या इमारतीचे नुतनीकरण करण्यात आले असून या पाच मजली भव्य इमारतीचे लोकार्पण गोव्याचे राज्यपाल डॉ. पी. एस.…