Category: गुन्हे

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील ४२ गुंड तडीपार

पुणे, 24 एप्रिल: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोंढवा, वानवडी, मुंढवा, हडपसर, लोणी काळभोर यासह उपनगरातील सराईत गुन्हेगारांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला…

ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश, १३५ कोटींचा मुद्देमाल जप्त, चौघांना अटक !

मुंबई, दि. १९ : केंद्रीय गृहविभागाच्या अंतर्गत सुरक्षा विभागाच्या नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या मुंबई पथकाने केलेल्या कारवाईत महाराष्ट्रातून कार्यरत आंतरराज्यीय अंमली…

सलमान खानच्या घरावर गोळीबार करणा-या दोघांना गुजरातमधून अटक 

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींना मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे. मुंबई गुन्हे…

सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार, कडक कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश !

मुंबई :  अभिनेता सलमान खानच्या  घराबाहेर आज (१४ एप्रिल) पहाटे गोळीबार झाला. दोन अज्ञात व्यक्तींनी सलमानच्या घराबाहेर अंदाधुंद गोळीबार केला.…

कुटूंबांच्या उदरनिर्वाहासाठी रिक्षा चालक बनला चोर ! 

डोंबिवली : भाड्याने रिक्षा चालवून कुटुंबाच्या उदरनिर्वाह होत नाही. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासह पोटाची खळगी भरण्यासाठी चोरलेली रिक्षा नादुरुस्त झाल्याने रिक्षावाल्याने पुन्हा दुसरी…

धक्कादायक : डोंबिवलीत  मृताच्या नावाने जमिनीचा ११ कोटीचा मोबदला लाटला !

 डोंबिवली : ठाणे जिल्हयातील डोंंबिवली नजीकच्या कल्याण-शिळ मार्गावर असलेल्या निळजे गावातील जमीनमालक मृत झाले असल्याचे माहिती असूनही निळजे गावातील दोन…

डोंबिवलीत कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे : रहिवाशांच्या घरावर बुलडोझर फिरवला !

डोंबिवली :  सुशिक्षितांच्या सांस्कृतिक नगरीत कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे उडाल्याचा प्रकार समोर आला आहे.   डोंबिवली पूर्वेकडील मानपाडा क्रॉस टाटा पॉवर लाईनखालील…

पुण्यातील रेल्वे प्रवाशाच्या मृत्यूला कारणीभूत ठरणारा फटका टोळीचा गुंड अटकेत !

कल्याण-विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकादरम्यान हातावर मारला होता फटका डोंबिवली : कल्याण ते विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकाच्या दरम्यान इंटरसिटी एक्सप्रेसच्या दरवाजात उभ्या असलेल्या…

डोंबिवलीतून सराईत चोरटयास पिस्तुलासह अटक !

डोंबिवली : टिटवाळा, डोंबिवली, कल्याण, पनवेल परिसरात घरफोड्या करणाऱ्या डोंबिवली जवळील देसलेपाडा येथे राहणाऱ्या एका सराईत चोरट्याला मानपाडा पोलिसांनी शिळफाटा…

गावठी कट्टा बाळगणाऱ्यास अटक

डोंबिवली : एक देशी बनावटीचा गावठी कटट्टा आणि एक जिवंत काडतुस विनापरवाना बेकायदेशिर रित्या कब्जात बाळगणाऱ्या गुन्हेगाराच्या मुसक्या आवळण्यात कल्याण…

error: Content is protected !!