सातव्या वेतन आयोगाच्या वेतनश्रेणीसंदर्भातील मागण्या
२८ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन सादर करण्याचे आवाहन

मुंबई : राज्य वेतन सुधारणा समिती बैठकीमध्ये सातव्या वेतन आयोगाच्या वेतनश्रेणीसंदर्भातील पोर्टल आज दि. ७ फेब्रुवारी रोजी रात्रौ १२ पासून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार हे पोर्टल सुरु करण्यात आले आहे.

सातव्या वेतन आयोगाच्या वेतनश्रेणीसंदर्भात संबधित अधिकारी-कर्मचारी संघटना, अन्य व्यक्ती यांनी मागण्यांसाठी https://mahaseventhpay.in/Finance/ या पोर्टलवर २८ फेब्रुवारी २०१८ रोजी रात्रौ १२ वाजेपर्यंत  ऑनलाईन सादर कराव्यात, असे वित्त विभागाचे उपसचिव भा.ज.गाडेकर यांनी कळविले आहे.

25 thoughts on “सातव्या वेतन आयोगाच्या वेतनश्रेणीसंदर्भातील मागण्या २८ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन सादर करण्याचे आवाहन”
  1. लिपिक या पदाला 1900 grade pay ऐवजी नवीन 2400 grade pay द्यावा ही विनंती

    1. P.W.Department empolyee demand
      1. Junior Clerk Grade pay Rs. 2400
      2. Senior Clerk Grade pay Rs. 4200
      3. First Clerk Grade pay Rs. 4400 &
      4. Oiifce Superintendent GRade pay Rs. 4800
      5. Earned leave balance limit 360 days karawi
      6. Group Insurance Scheme vargani and vima rashi amt. Class 1 to 4 saman karawi
      8. Medical bill chaya aiwagi salary madhe medical allowance lagu karawe
      9. Retirement age 60 years no. 58 years continue.
      10. grachuty amount 1 year service – 1 month salary amount lagu kawavi

  2. माध्यमिक शिक्षक व उच्च माध्यमिक शिक्षक यांच्या वेतन श्रेणीत असलेली तफ़ावत दूर करावी..

  3. ug and pg college principal must have same salary band.which is recommended different for UG and PG degree college principal. most of the colleges have grant in aid UG coarse and non grant PG coarse. in such case principal appointment in UG college even their is pg coarse. Hence need single salary band

  4. वर्ग 4 कर्मचर्यंचि वेतन श्रेणी व ग्रेड वेतन हे साह्व्या वेतन आयोगात अत्यन्त कमी देउन त्यांच्यावर अन्याय केला गेला आहे
    क्रुपया 7 व्या वेतन आयोगात योग्य वेतन श्रेणी देउन न्याय करावा ही नम्र विनती.

  5. Non teaching earn leave balance 500 करावे . ग्रंथपालचे ग्रेड वेतन 4200 करावे .

  6. ग्रामसेवक पदाचा ग्रेड पे 4200 करावा

  7. क्रुषि विभागातील लिपिक वर्गीयाचे 6 व्या वेतन आयोगात खूप अन्याय केला गेला वेतन त्रुटी मधे सुध्दा निराकरण करण्यात आलेले नाही त्यामुळे 7 व्या वेतन आयोगात कनिष्ट लीपीकास 2800/- वरिष्ठ लीपीकास 3500/- सहाय्यक अधीक्षक 4400/- अशी ग्रेड वेतनात सुधारित करण्यात यावी ही विनंती

  8. मा.महोदय,माध्यमिक तथा उच्च माध्ममिक शाळेतील प्रयोगशाळा सहाय्यक तथा प्रयोगशाळा परिचरांवर वेतनश्रेणी व ग्रेड पे मध्ये तफावत निर्माण करुन शालेय शिक्षण विभागाकडुन पञव्यावहार व पाठपुरावे करुन सुध्दा अन्याय केला जात आहे.केन्द्र व राज्यशासकिय कर्मचा-यांप्रमाणे सहाय्यकांना 3200-4900 ऐवजी 4000-6000 देने अपेक्षित असुन सहाव्या वेतन आयोगात 2000 ऐवजी 2400 ग्रेड पे योग्य होता.तसेच प्र.शा.परिचरांना सुध्दा 12 वर्षानंतर(कालबध्द पदोन्नती)वरिष्ट वेतनश्रेणी 4000-6000 तथा सहाव्या वेतन आयोगात ग्रेड पे 2400 देने अपेक्षित असुन 2000देऊन अन्याय करण्यात आला.सहाव्या वेतन आयोगातील वेतनञुटी निवारण समिती मध्ये तशी शिफारस करण्यात आली होती.परंतु वित्त विभागाने आपली शिफारस अमान्य करुन आमचे पदावर अन्याय केल्यामुळे 2400 ग्रेड पे मंजुर करण्यात यावा,व आम्हांस चर्चेला बोलाबुन आर्थिक अन्याय दुर करावा,हि विनंती.धन्यवाद

  9. 1. Five Days working period karu naye
    2. 60 years Retirement age karu naye
    3. Clerk (Junior/Senior/First/Suptdt.etc cadare) grade pay 2400, 4200, 4400 & 4800 karawa.
    4. Earned Leave Balance Limit 300 varun 360 days karawe
    5. G.I.S. all cadare (Group A to D) equal karawa
    6. Medical Bill awaigi Medical Allowance lagu kawava.
    7. D.C.R.G. amount one year service – one month salary lagu karawi

  10. 1. Five Days working period karu naye
    2. 60 years Retirement age karu naye
    3. Clerk (Junior/Senior/First/Suptdt.etc cadare) grade pay 2400, 4200, 4400 & 4800 karawa.
    4. Earned Leave Balance Limit 300 varun 360 days karawe
    5. G.I.S. all cadare (Group A to D) equal karawa
    6. Medical Bill awaigi Medical Allowance lagu kawava.
    7. D.C.R.G. amount one year service – one month salary lagu karawi

  11. प्रादेशिक मनोरुग्णालय, रत्नागिरी ठाणे पुणे नागपूर महाराष्ट्रातील चार मनोरुग्णालय या रुग्णालयाचे पुरुष परिचर कर्मचारी यांची ४ था वेतन आयोगाला वर्ग 3 ची वेतन श्रेणी देण्यात आली होती. परंतु ५ व्या आयोगाला वर्ग ३ ची वेतन श्रेणी न देता वर्ग ४ ची वेतन श्रेणी देण्यात आली. तसेच ६ व्या आयोगाला पुडील वेतन श्रेणी ५२०० ते २०२०० ग्रेड पे १९०० देय असून देखील गी वेतन श्रेणी लागू न करता. वर्ग ४ ची वेतन श्रेणी ४४४० ते ७४४० ग्रेड पे १६०० मात्र लागू केली. कर्मचारी वर्गावर अन्याय झाला. पुरुष परिचर वर्ग ३ चा दर्जा शासनाने २००७ काढून घेतला वर्ग ४ चा दर्जा देण्यात आला. आता ७ व्या वेतन आयोगाच्या सुधारित वेतनामध्ये वर्ग ३ चा दर्जा देण्यात यावा व वर्ग ३ची वेतन श्रेणी देण्यात यावी व चार मनोरुग्णालयीन कर्मचाऱ्यावर झालेला अन्याय दूर करण्यात यावा. तसेच कर्मचारी वर्गाचा GPF AG महालेखा मुंबई येथे जमा करत असतात पण आता जिल्हा कोषागार वर्ग ४ म्हणून GPF जमा केला जातो झालेला कर्मचारी वर्गावरचा अन्याय दूर व्हावा.

  12. प्रादेशिक मनोरुग्णालय, रत्नागिरी ठाणे पुणे नागपूर महाराष्ट्रातील चार मनोरुग्णालय या रुग्णालयाचे पुरुष परिचर कर्मचारी यांची ४ था वेतन आयोगाला वर्ग 3 ची वेतन श्रेणी देण्यात आली होती. परंतु ५ व्या आयोगाला वर्ग ३ ची वेतन श्रेणी न देता वर्ग ४ ची वेतन श्रेणी देण्यात आली. तसेच ६ व्या आयोगाला पुडील वेतन श्रेणी ५२०० ते २०२०० ग्रेड पे १९०० देय असून देखील वेतन श्रेणी लागू न करता. वर्ग ४ ची वेतन श्रेणी ४४४० ते ७४४० ग्रेड पे १६०० मात्र लागू केली. कर्मचारी वर्गावर अन्याय झाला. पुरुष परिचर वर्ग ३ चा दर्जा शासनाने २००७ काढून घेतला वर्ग ४ चा दर्जा देण्यात आला. आता ७ व्या वेतन आयोगाच्या सुधारित वेतनामध्ये वर्ग ३ चा दर्जा देण्यात यावा व वर्ग ३ची वेतन श्रेणी देण्यात यावी व चार मनोरुग्णालयीन कर्मचाऱ्यावर झालेला अन्याय दूर करण्यात यावा. तसेच कर्मचारी वर्गाचा GPF AG महालेखा मुंबई येथे जमा करत असतात पण आता जिल्हा कोषागार वर्ग ४ म्हणून GPF जमा केला जातो झालेला कर्मचारी वर्गावरचा अन्याय दूर व्हावा.

  13. मा. महोदय, नागपूर दिनांक 27/02/2018
    वेतन त्रृटी समिती,
    मंत्रालय, मुंबई

    विषय :- संचालनालय वस्त्रोद्योग, महाराष्ट्र शासन नागपूर या कार्यालयातील तांत्रीक कर्मचाऱ्यांची वेतनातील त्रृटी दुर करणेबाबत.
    संदर्भ :– 6 वा वेतन आयोग लागू होतांना वेतन त्रृटी समीतीला वेतन श्रेणीत सुधारणा होणेबाबत आम्ही दिलेले निवेदन दि. 25/4/2006
    व त्यावरील संचालनालय वस्त्रोद्योग, महाराष्ट्र शासन नागपूर यांनी शासनाकडे केलेली शिफारस.

    मा. महोदय आम्ही संचालनालय वस्त्रोद्योग, महाराष्ट्र शासन नागपूर या कार्यालयातील तांत्रीक कर्मचारी (तीन व चार वर्षीय पदविका अभ्यास धारण केलेले) आपणास विनंती करतात की, 4 था वेतन आयोगापासून आमच्या वेतन श्रेणीत त्रृटी आहे याबाबत आम्ही 6 वा वेतन आयोग लागू होतांना शासनास वेळोवेळी पाठपुरावा केला आहे व त्यानुसार संचालनालय वस्त्रोद्योग, महाराष्ट्र शासन नागपूर यांनी दि. 20/10/2006 अन्वये शासनास शिफारस केली आहे. तथापी 6 वा वेतन आयोग लागू करतांना आमच्या वेतनातील त्रृटीत सुधारणा झाली नाही व आम्हास न्याय मिळाला नाही. याबाबत झालेल्या पत्रव्यवहाराच्या प्रती आपणास सादर करता येतील. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व वस्त्रोद्योग विभागातील तांत्रीक कर्मचारी यांचे वेतन श्रेणीमध्ये फरक दर्शवीणारा तुलनात्मक तक्ता खालील प्रमाणे-
    वस्त्रोद्योग विभाग शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था
    अ.क्र. पद चौथ्या वेतन आयोगा प्रमाणे वेतन श्रेणी पाचव्या वेतन आयोगा
    प्रमाणे वेतन श्रेणी सहाव्या वेतन आयोगा प्रमाणे वेतन श्रेणी पद चौथ्या वेतन आयोगा प्रमाणे वेतन श्रेणी पाचव्या वेतन आयोगा
    प्रमाणे वेतन श्रेणी सहाव्या वेतन आयोगा प्रमाणे वेतन श्रेणी
    1 यंत्रमाग देशक/ वस्त्रनिर्माण निरिक्षक/कनिष्ठ पणन अधिकारी/कनिष्ठ औद्योगिक निरिक्षक 1400-2300 4500-7000 5200-20200
    ग्रेड पे-2800 निर्देशक 1400-2300 5500-9000 9300-34800
    ग्रेड पे-4300

  14. मा. महोदय, नागपूर दिनांक 27/02/2018

  15. plz make pramotion cader in pharmacist post
    and increase basic with 9300-34800 and grade pay 4200

  16. 2005नंतर नियुक्त कनिष्ठ महाविद्यालय कर्मचारी यांचे 6th
    pay मधील बेसिक मध्ये 900 रु चा फरक आहे
    तो फरक प्रथम काढून नंतर 7th pay लागू करवा ही विनंती

  17. plz make pramotion cader in pharmacist post
    and increase basic with 9300-34800 and grade pay 4200

  18. All Pensioners and famili pensioners to start immediately Rs.2000/- P.M.Medical Allowance wef.1.1.2016.

    All pensioners and family pensioners to start 5% of Basic Pension Increased in Basic pension/ family pension with effect from 1.1.2016.

    All pensioners and family pensioners to start Rs.5000/- Travelling allowances wef 1.1.2016
    (P.C.CHIKHALE) NAGPUR

  19. कनिष्ठ लिपिकाला 2400 तर वारिष्ट लिपिकाला 3500 ग्रेड पेय आवश्यक आहे

  20. महिला बालविकास या विभागात जे कनिष्ठ काळजी वाहक आहेत त्यांचे वेतन ग्रेडपे 1300 वरून 1600 करावा तसेच
    शासकीय सुट्टीच्या दिवशी काम केले तर 100र मिळतात त्यात पण वाढ करावी हि विनंती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!