पालिकेने लावलेला ना -फेरीवाला क्षेत्राचा फलकच मोडला
घाटकोपर ( निलेश मोरे ) : एल्फिस्टन पुलावरील दुर्घटनेनंतर अनधिकृत फेरीवाल्यांवर न्यायालयाने आखून दिलेल्या आदेशानुसार रेल्वे स्टेशन शाळा व महाविद्यालय परिसरात ना फेरीवाला क्षेत्राचा फलक लावले आहेत. मात्र घाटकोपर पश्चिम श्रद्धांनद रोड व एमजी रोडवरील ना फेरीवाला क्षेत्राचा फलक मोडलाय. या परिसरात मोठया प्रमाणात अनधिकृत फेरीवाल्यांचा विळखा असतो त्यामुळे फेरीवाल्यांनीच हा फलक उखडून टाकला असल्याची चर्चा आहे.
रेल्वे स्टेशन पासून 150 मीटर तसेच शाळा व महाविद्यालयापासून 100 मीटर अंतरावर फेरीवाल्यांना बसण्यास प्रतिबंध आहे. त्यामुळे या परिसरात पालिकेने सीमा रेषा व फलक लावले आहेत. घाटकोपर पश्चिम श्रद्धांनद रोड व एमजी रोडवर सेंट्रल स्टोर्स समोर एन वार्ड माहापालिकेने लावलेले ना फेरीवाला क्षेत्राचे फलक मोडल्याने खाली लटकून पडलाय. एमजीरोडवर अनधिकृत फेरीवाले आपले बस्तान हटवण्यास तयार नाहीत अनेकवेळा त्यांनी पालिकेच्या कारवाईला विरोध दर्शविला होता. मात्र ना फेरीवाला क्षेत्र फलक लावल्या नंतर पालिकेचे वाहन या रोडवर येतच नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे . ना फेरीवाला फलक काढल्यानंतर पालिका काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष वेधलय.

10 thoughts on “पालिकेने लावलेला ना -फेरीवाला क्षेत्राचा फलकच मोडला”
  1. naturally like your web site however you need to test the spelling on several of your posts. A number of them are rife with spelling problems and I to find it very troublesome to tell the truth then again I will surely come back again.
    Rexuiz FPS

  2. Ich meine, dass Sie sich irren. Geben Sie wir werden besprechen. Schreiben Sie mir in PM, wir werden reden.
    [url=http://hatun.ru/forum/viewtopic.php?pid=906419#p906419]kuramochi[/url]
    [url=http://kkusiusk.com/index.php/component/kunena/2-welcome-mat/228186-asiaticas-desnudas-fotos-caseras-kkusiusk-com?Itemid=0#228186]dirty busty girlfriend[/url]
    [url=http://nintendo-papercraft.com/forums/viewtopic.php?f=13&t=21626]hidden web cam porn download[/url]
    [url=http://club-porsche-macan.ru/forum/viewtopic.php?f=5&t=18884]wwwxvideo zoofiliaver videos[/url]

  3. Rather valuable answer
    [url=http://cryptomania.live/forum/index.php?topic=103606.new#new]blowjob so young babe[/url]
    [url=http://techjunky.com.au/viewtopic.php?f=9&t=101620]japanese upskirt[/url]
    [url=http://ember.bonfirecommunity.org/viewtopic.php?f=16&t=60599]blowjob by girl83[/url]
    [url=http://moes-throwdown.com/forums/viewtopic.php?f=16&t=2201304]carmen electra porn video sex videos[/url]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!