सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार, कडक कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश !
मुंबई : अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर आज (१४ एप्रिल) पहाटे गोळीबार झाला. दोन अज्ञात व्यक्तींनी सलमानच्या घराबाहेर अंदाधुंद गोळीबार केला.…
ठाण्यात सर्वांधिक तृतीयपंथी मतदारांची नोंद !
मुंबई दि. १४ : लोकसभा निवडणुकीत २००४, २००९ च्या वेळी तृतीयपंथी अशी वेगळी नोंद नव्हती. सन २०१४ च्या निवडणुकीदरम्यान पहिल्यांदाच पुरुष…
मुंबई अग्निशमन दलाच्या ४ अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक प्रदान !
मुंबई दि. १४ : स्वातंत्र्य प्राप्तीनंतर मुंबईची लोकसंख्या झपाट्याने वाढली असून पूर्वीपेक्षा अनेक बहुमजली इमारती शहरात निर्माण होत आहेत. अनेक…
डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला मेगा ब्लॉक रद्द करा : शिवसेना ठाकरे गटाची मागणी
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रविवारी (१४ एप्रिल) शिवाजी पार्क येथील चैत्यभूमी येथे आंबेडकरी अनुयायी दाखल होणार…
कुटूंबांच्या उदरनिर्वाहासाठी रिक्षा चालक बनला चोर !
डोंबिवली : भाड्याने रिक्षा चालवून कुटुंबाच्या उदरनिर्वाह होत नाही. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासह पोटाची खळगी भरण्यासाठी चोरलेली रिक्षा नादुरुस्त झाल्याने रिक्षावाल्याने पुन्हा दुसरी…
‘महापुरुष डॉ. आंबेडकर’ लघुपट आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे १४ एप्रिलला प्रसारण !
मुंबई, दि १२ : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त रविवार, दि.१४ एप्रिल २०२४ रोजी…
स्थलांतरित, असंघटित कामगारांना शिधापत्रिका वाटपासाठी विशेष मोहीम
मुंबई, दि. १२ : सर्वोच्च न्यायालयाने एका याचिकेमधील दि. १९ मार्च रोजी दिलेल्या आदेशानुसार राज्यातील जास्तीत जास्त स्थलांतरित किंवा असंघटित…
महाराष्ट्रासाठी २ लाख १५ हजार ८५० शाईच्या बाटल्यांची तरतूद
मुंबई, दि. १२ : लोकसभा निवडणुकीकरिता मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावण्यासाठी महाराष्ट्रात सुमारे २ लाख १५ हजार ८५० शाईच्या…
रायगडमध्ये तिरंगी लढत, वंचितचा उमेदवारही मैदानात !
अलिबाग : रायगड लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने शुक्रवारी उमेदवार जाहीर केला. मराठा समाजाच्या कुमुदिनी चव्हाण यांना वंचितकडून उमेदवारी देण्यात आली…
मुंबईतील सहाही जागा जिंकण्याचा निर्धार : वर्षा गायकवाड
मुंबई : देशातील हुकूमशाही राजवट उलथवून ख-या अर्थाने जनतेचे राज्य आणणे हे महाविकास आघाडीचे लक्ष्य आहे. अपेक्षित जागा मिळाल्या नाहीत म्हणून…
