महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने वैद्यकीय विभागाच्या मुलाखती पुढे ढकलल्या

मुंबई, दि. १९ : महाराष्ट्र आयोगाच्या २३ ऑगस्ट, २०२४ रोजी होणाऱ्या मुलाखती पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या मुलाखती ३० ऑगस्ट,…

उल्हासनदीच्या पूररेषेचा अभ्यास करून बदलापूरमधील पूरबाधितांविषयी निर्णय घेणार- देवेंद्र फडणवीस

मुंबई दि.१९ : उल्हास नदीच्या पूररेषेचा अभ्यास करून बदलापूरमधील नदीच्या दोन्ही बाजूच्या पूर बाधितांविषयी सकारात्मक निर्णय घ्यावा. मात्र, त्याचवेळी भविष्यात…

Rakshabandhan; डोंबिवलीत दहा हजार भगिनींनी मंत्री रविंद्र चव्हाण यांना बांधली राखी

डोंबिवली: रक्षाबंधन निमित्ताने सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांना डोंबिवलीत दहा हजार महिलांनी राख्या बांधून बहीण भावाचे अतूट नात्याचा धागा…

डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी केंद्रीय स्तरावर कडक कायदा करा, मुख्यमंत्र्यांची केंद्रीय आरोग्य मंत्र्यांसमवेत चर्चा !

कोलकत्ता येथील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्येप्रकरणी देशातील आयएमए इत्यादी संघटनेच्या डॉक्टरांनी संप, मोर्चा आंदोलन केले आहे. राज्यातील मार्ड संघटनाही…

डोंबिवलीत डॉक्टरांचे निषेध आंदोलन : ३५० डॉक्टरांचा मोर्चात सहभाग

डोंबिवली : कोलकात्यातील आर जी कार मेडिकल कॉलेजमध्ये 9 ऑगस्ट रोजी विद्यार्थीनीवर झालेल्या अमानुष अत्याचार आणि हत्येच्या निषेधार्थ आयएमए अर्थात…

प्रो गोविंदा : राज्य शासनाकडून ७५ हजार गोविंदांना विमा संरक्षण  !

मुंबई, दि. 18 : – प्रो गोविंदा लीगच्या माध्यमातून 100 वर्षांची परंपरा असलेला गोविंदा हा खेळ जगभरात पोहचल्याचा आनंद असल्याचे…

वैद्यकीय उपचारांच्या हलगर्जीपणातून शिवाजीराव जोंधळे यांचा मृत्यू

गिता खरे यांच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल डोंबिवली : डोंबिवलीतील जोंधळे विद्यासमुहाचे अध्यक्ष दिवंगत शिवाजीराव जोंधळे यांना दोन वर्षापूर्वी यकृताचा…

नितेश राणे गो बॅक, हिंदू जनआक्रोश मोर्चात  मराठा आंदोलक घुसले

पुणे :   पुणे जिल्ह्यातील इंदापूरमध्ये भाजप आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज हिंदू जन आक्रोश मोर्चाचं करण्यात आलं होतं.…

राज्यात कायदा-सुव्यवस्था, सामाजिक सलोखा राखा :   मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

 मुंबई, दि. 18 : राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती अबाधित राखण्यासाठी सर्व नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…

‘वन नेशन, वन इलेक्शन’वर बोलायचं आणि दुसरीकडे …., शरद पवारांचा मोदींना  टोला

 मुंबई : देशात एकाच वेळी निवडणु​का घ्यायचं धोरण पंतप्रधान नरेंद्र मोदी मांडत असताना महाराष्ट्रातील निवडणुकीसंदर्भातील निवडणूक आयोगाचा निर्णय एकप्रकारचा विरोधाभास आहे शी…