डोंबिवलीत १० हजार रेल्वे प्रवाशांनी बांधल्या काळ्या फिती
डोंबिवली, दि.22 : लोकल गाड्या वेळेवर चालवा, जादा फेऱ्या सोडा, ठाणे कर्जत, कसारा शटल सेवा द्या, महिला विशेष लोकल सोडा…
मुख्यमंत्र्यांकडून फेक नॅरेटिव्ह, दोन महिन्यात कोणाला फाशी दिली ; मुख्यमंत्र्यांनी नाव जाहीर करावे : वडेट्टीवार
मुंबई, दि. 21:-राज्यात वाढत्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांवरून संतापाची लाट उसळलेली असताना दुसरीकडे मुख्यमंत्री मात्र भर सभेत खुलेआम जनतेशी खोटं बोलून…
राज्यसभा पोटनिवडणुकीत भाजपाचे धैर्यशील पाटील यांचा उमेदवारी अर्ज सादर
मुंबई : राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपाचे उमेदवार धैर्यशील पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज विधानभवनात निवडणुक अधिकाऱ्यांकडे सादर केला. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र…
शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शासन निर्णय जारी !
मुंबई, दि. 21 : शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांची सुरक्षा देखील अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. यासाठीच्या उपाययोजनांसंदर्भात शासन स्तरावरून वेळोवेळी आदेश निर्गमित करण्यात आले…
साधा FIR दाखल करण्यासाठी सुद्धा आंदोलने करावी लागणार का ? : राहुल गांधीचा सवाल !
नवी दिल्ली : बदलापूरमध्ये शाळेत दोन चिमुकल्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी १२ तास होऊनही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. हजारो नागरिकांनी रेल्वे…
लाडकी बहिण नको, सुरक्षित बहिण योजना हवी : डोंबिवलीत शिवसैनिकांचे आंदोलन !
डोंबिवली, दि.२१ : बदलापूर येथील दोन चिमुरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाचे पडसात राज्यभर उमटले आहे. डोंबिवलीतही शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने काळ्या…
शिंदे गटाचा नेता वामन म्हात्रेवर अखेर गुन्हा दाखल
बदलापूर : बदलापूर घटनेचे वार्तांकन करणाऱ्या सकाळच्या वार्ताहर मोहिनी जाधव यांना अर्वाच्च भाषा वापरणारा बदलापूरचा माजी नगराध्यक्ष आणि शिवसेना शिंदे…
बदलापूरमधील आंदोलन राजकीय प्रेरित : मुख्यमंत्री
मुंबई : बदलापूरमधील आंदोलन राजकीय प्रेरित असल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. चिमुकलीवर आंदोलन करणे म्हणजे लाज वाटली…
बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला २६ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी
कल्याण: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला आज सकाळी कल्याण कोर्टात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला दि २६…
बदलापूरमधील घटनेच्या निषेधार्थ २४ ऑगस्टला ‘महाराष्ट्र बंद’ ची हाक !
मुंबई, दि. २१ ऑगस्ट २०२४ : बदलापूरमध्ये दोन चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा फासला गेला आहे. बदलापूरमधील ज्या शाळेत…
