वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदेंनी पेटवली होळी
मुंबई : राज्यभरात होळीचा उत्साह आहे. तर कोकणात देखील शिमगोत्सवाची जोरदार तयारी असल्याचे बघायला मिळत आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या…
डोंबिवलीत वैद्यकीय सुविधा केंद्र आणि अभ्यासिका संगणक कक्ष सुरू
श्री गणेश मंदिर संस्थानच्यावतीने स्तुत्य उपक्रम डोंबिवली : डोंबिवली येथील श्री गणेश मंदिर संस्थान संचलित श्री गणेश वैद्यकीय सुविधा केंद्र…
भाजपच्या पाचव्या यादीत अभिनेत्री कंगणा रणौत, अरूण गोविल यांना उमेदवारी !
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली आहे. या यादीत हिमाचल प्रदेशातील मंडी या…
या शहरात २९५ वर्षांपासून होळीची परंपरा, सरकारी अग्नीमध्ये होलिका दहन !
इंदोर : अहिल्यादेवीची नगरी असलेल्या इंदोर शहरात होळकरांच्या काळात होळी पेटवण्याची परंपरा २९५ वर्षांपासून सुरू आहे. होळीच्या निमित्ताने शहरातील रहिवासी पिढ्यानपिढ्या ही…
बारामतीत कुणाचे बारा वाजणार : विजय शिवतारे अपक्ष लढण्यावर ठाम, १२ एप्रिलला उमेवारी अर्ज भरणार !
बारामती : शरद पवार यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा बारामती मतदार संघातील लोकसभा निवडणुकीतील रंगत दिवसेंदिवस वाढू लागली आहे. पुतणे अजित…
लोकसभा निवडणूक : एकाच अपक्षाला पाठींबा द्या, मनोज जरांगेंची रणनिती ठरली !
जालना : लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाचा मुद्दा महत्वाचा ठरणार आहे मात्र मराठा समाज नेमकी काय भूमिका घेत याकडे सर्वांचेच लक्ष लागले…
काँग्रेसची राज्यातील दुसरी यादी जाहीर
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून देशातील उमेदवारांची चौथी यादी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील उमेदवारांची ही दुसरी यादी आहे.…
होळी (हुताशनी पौर्णिमा) सणामागील शास्त्र
फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी येणारा होळी हा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दुष्ट प्रवृत्ती आणि अमंगल विचार यांचा नाश…
कल्याण लोकसभेसाठी ठाकरेंचे भूमिपूत्र कार्ड : काँग्रेसचे संतोष केणे यांना ठाकरे गटाची उमेदवारी ?
श्रीकांत शिंदे यांना शह देण्यासाठी भूमिपूत्र कार्ड ! डोंबिवली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेचा समजला जाणारा कल्याण लोकसभा मतदार संघात…
भारतातील खाद्य पदार्थ उत्पादकांची लुटमार थांबवावी
हलाल नियंत्रण मंचाची मागणी मुंबई : भारतातील मांस व इतर सर्व किराणा माल खाद्य पदार्थ निर्यातीकरता ” हलाल” प्रमाणपत्राची खाजगी…
