शिळफाटा रस्त्यावरील काटई-निळजे उड्डाण पुलाचे अपूर्ण अवस्थेत उद्घाटन; प्रवाशांच्या जिविताला धोका, ठाकरे गटाचा ठाम आक्षेप
शिळफाटा रस्त्यावरील काटई-निळजे रेल्वे उड्डाण पुलाचे रस्ता महत्त्वाचे काम अद्याप अपूर्ण असताना, केवळ उद्घाटनाचे श्रेय घेण्यासाठी सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या…
