कल्याण न्यायालयाचा निर्णय : विजय पाटील हत्या प्रकरणात ३ दोषी, १० जणांची निर्दोष सुटका; महेश पाटील यांचीही निर्दोष मुक्तता
डोंबिवली 2007 मध्ये कल्याण पूर्वेत घडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते वंडार पाटील यांचा मुलगा विजय पाटील यांच्या खूनप्रकरणी कल्याण न्यायालयाने महत्त्वाचा…
