पालघर तहसीलदार सुनील शिंदे यांना बडतर्फ करा ; कॉँग्रेस नेते संतोष केणे यांनी केली अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या सुनावणीत मागणी

पालघर/ प्रतिनिधी : पालघरचे वादग्रस्त तहसीलदार सुनील शिंदे यांनी लोकडाऊन काळात नागरिकांची तोडलेली घरे, गावी परतणाऱ्या मजुराला लाथा बुक्यांनी केलेली…

केडीएमसी मुख्यालयातील प्रवेश द्वारावरवर भाजपा नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन ; पालिका प्रशासनाने टक्केवारीसाठी विकासकामे रखडवली – भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांचा आरोप

कल्याण/ प्रतिनिधी… कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात नगरसेवक निधीची कामे रखडल्याने आज भाजप नगरसेवकांनि पालिका मुख्यालयाच्या प्रवेश द्वारावर उपोषण छेडले .या…

कल्याणकरांसाठी एक आनंदाची बातमी … डम्पिंगच्या दुर्गंधीतून लवकरच मुक्तता ; विजया दशमीच्या मुहूर्तावर आधारवाडी डम्पिंग बंद करण्याच्या पालिकेच्या हालचाली

कल्याण/ प्रतिनिधी : कल्याणकरांची डम्पिंगच्या दुर्गंधीतून आता लवकरच मुक्तता होणार आहे. डम्पिंग ग्राउंडवर पार्क बनविण्याचा पालिकेचा मानस आहे. त्यामुळं येत्या…

एक धाव फ्लेमिंगोसाठी .. येऊर एन्व्हायर्नमेंटल सोसायटीचा उपक्रम

ठाणे / प्रतिनिधी : मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर हे किनारपट्टीचे प्रदेश असल्यामुळे येथे विपुल प्रमाणात स्थलांतरित पक्ष्यांचा सहवास असतो.…

किरकोळ वादातून तरुणाची कोयत्याने हत्या

कल्याण/ प्रतिनिधी..कल्याण पश्चिम मिलिंद नगर परिसरात राहणाऱ्या सुजित पाटील या तरुणाची तीन दिवसांपूर्वी झालेल्या किरकोळ वादातून कोयत्याने वार करून हत्या…

देशी दारूच्या अवैध वाहतुकीवर कारवाई करणाऱ्या एक्ससाईज अधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ला

कल्याण : देशी दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनाला थांबवल्याने एक्ससाईज अधिकारी आणि त्यांच्या पथकावर एक्ससाईज कार्यालया समोरच प्राणघातक हल्ला. झाल्याची धक्कादायक…

गावदेवी मैदान भूमिगत पार्किंगचे काम ३० टक्के पूर्ण, सव्वापाच कोटी कंत्राटदाराच्या तिजोरीत … स्मार्ट सिटीतील सर्व ४२ प्रकल्पांची चौकशी करा : भाजपची मागणी

ठाणे, दि. २ (प्रतिनिधी) : गावदेवी मैदान भूमिगत पार्किंग प्रकल्पाच्या चौकशीप्रमाणेच स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या सर्वच्या सर्व…

केडीएमसीच्या वर्धापनदिनी मनसेचे अनोखे आंदोलन : खड्ड्यात केक कापून केला वाढदिवस साजरा

कल्याण ; कल्याण डोंबिवली महापालिकेची स्थापना होऊन आज 37 वर्षे पूर्ण झाली असली तरी महापालिका क्षेत्रांत फारसा विकास झालेला दिसत…

ठाणे स्मार्टसिटी प्रकल्पात दिवा विभागाला दुजाभाव का ? : मनसेचे आमदार राजू पाटील यांनी प्रशासनाला सुनावले खडे बोल

ठाणे / प्रतिनिधी : दिवा शहरात ठाणे पालिकेकडून अनधिकृत पणे कचरा टाकला जात आहे. तर बांधकामावर सतत कारवाई केली जाते…

राजसाहेबांचं सरकार आल्यावर सर्व हिशोब व्याजासह चुकता करू : संदीप देशपांडे यांचा इशारा

कल्याण/ प्रतिनिधी :  सविनय कायदेभंग आंदोलन प्रकरणी मनसे चे सरचिटणीस  संदीप देशपांडे यांच्यावर कल्याण रेल्वे पोलिसांनी 107 अंतर्गत कारवाई करण्यात…