THANE : समुद्राचे पाणी शुध्दीकरण प्रकल्प

मुंबई, दि. ५ : ठाणे जिल्ह्यातील सागरी किनारपट्टीवर समुद्राचे पाणी शुद्धीकरण प्रकल्प (Desalination) राबविण्यासाठी जिल्ह्यातील महानगरपालिकांनी एकत्र येऊन हा प्रकल्प…

अर्जेंटिनाचे भारतातील राजदूतांनी घेतली मुंबईच्या महापौरांची भेट

मुंबई : अर्जेंटिनाचे भारतातील राजदूत हुगो गोबी यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची भायखळा येथील महापौर निवासस्थानी आज सदिच्छा भेट…

Rave Party : आर्यन खानला ७ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी

मुंबई : अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला ड्रग्जप्रकरणी न्यायालयाने ७ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली आहे त्यामुळे…

१०० टक्के लसीकरण : गृहनिर्माण संस्थांचाही होणार बहुमान !

मुंबई : “बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ज्या सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये १०० टक्के लसीकरण झाले आहे, अशा संस्थांच्या दर्शनीभागी ‘माझी सोसायटी, जबाबदार…

कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकून, अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करा : आमदार राजू पाटील

कल्याण :  चेतना शाळा ते नेवाळी नाका श्रीमलंग रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे.जबाबदार अधिकारी व कंत्राटदार यांनी संगनमताने भ्रष्टाचार केला…

मुलांच्या भविष्याचं दारं उघडलं ….

मुंबई : कोरोना लॉकडाऊनमुळे तब्बल दीड वर्षानंतर राज्यभरातील सर्व शाळा आजपासून सुरू झाल्या आहेत मुंबई पुणे ठाण्यासह राज्यातील सर्व शाळा…