महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा (मुख्य) परीक्षेचा निकाल जाहीर : ओंकार निकुंभ आणि स्वप्नाली तांदुळजे राज्यात प्रथम !
मुंबई, दि. २ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यता आलेल्या महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२२ चा अंतिम निकाल जाहीर…
