देवीच्या मिरवणुकीत भाजपच्या महिला अध्यक्षाच्या दिराचा हवेत गोळीबार
सोशल मिडीयावर व्हिडीओ झाला व्हायरल
अंबरनाथ : देवीच्या मिरवणुकीत हवेत गोळीबार केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. गोळीबार करणारी ही व्यक्ती भाजपच्या महिला शहराध्यक्षा सुजाता भोईर यांचा दिर आहे. १ ऑक्टोबर रोजी मिरवणुकीत नाचतानाचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडिओमध्ये भाजपा महिला शहराध्यक्षा सुजाता भोईरसुद्धा नाचताना स्पष्टपणे दिसत आहेत. गोळीबार करणारा आशिष भोईर हा सुजाता भोईर यांचा दिर असून या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

 व्हिडीओ पहा 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!