पहा : नाशिक महापालिकेच्या महासभेत असा झाला राडा

  नाशिक महापालिकेच्या महासभेत राडा नाशिक : नाशिक महापालिकेच्या महासभेत विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी गोंधळ घातला.  महापौरांच्या आसनासमोर उभे राहून त्यांना…

गरीबाच्यावाड्यात अग्निशमन दलाच्या जागेत चरस, गांजा आणि दारूच्या पार्ट्या  : पालिका आणि पोलिसांचे दुर्लक्ष

   गरीबाच्यावाड्यात अग्निशमन दलाच्या जागेत चरस, गांजा आणि दारूच्या पार्ट्या  : पालिका आणि  पोलिसांचे दुर्लक्ष स्थानिक नागरिकांनी मांडली सिटीझन जर्नलिस्टकडे…

खमंग बातम्यां पेक्षा खर्‍या बातम्या द्या। पंकजाताई मुंडे यांच्या माध्यमांना कानटोचण्या

खमंग बातम्यां पेक्षा खर्‍या बातम्या द्या। पंकजाताई मुंडे यांच्या माध्यमांना कानटोचण्या ‘महाराष्ट्र दिनमान’च्या वर्धापन सोहळ्यात ‘गेम चेंजर्सं’चा गौरव ठाणे : …

कल्याणच्या बोगद्यात जीवघेणे हल्ले, नागरिकांचे उपोषण

कल्याणच्या बोगद्यात जीवघेणे हल्ले नागरिकांचे उपोषण डोंबिवली :-(शंकर जाधव)  कल्याण पूर्वेतील कोळशेवाडी परिसरात स्टेशन जवळील बोगद्यात विनोद सुर्वे नावच्या प्रवाश्याची…

बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी जमीन खरेदी करतांना शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही ;  जिल्हा प्रशासनाने दिला विश्वास

बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी जमीन खरेदी करतांना शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही ;  जिल्हा प्रशासनाने दिला विश्वास सुमारे २० हेक्टर जागा आवश्यक,…

मुंबई महापालिकेच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने गड राखला 

मुंबई महापालिकेच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने गड राखला   मुंबई : मुंबई महापालिकेच्या  प्रभाग क्रमांक 173 च्या पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवार रामदास कांबळे हे विजयी…

डोंबिवलीकरांना आता घरी मिळणार आरोग्य सेवा 

 डोंबिवलीकरांना आता घरी मिळणार आरोग्य सेवा  डोंबिवली :  वाढलेले आयुर्मान, दीर्घकालीन आजारांचे वाढलेले  प्रमाण, व्यस्त कामाचे वेळापत्रक आणि शस्त्रक्रिया पश्चात सेवेची वाढलेली मागणी यामुळे महानगरांमध्ये घरी आरोग्य सेवांचीमागणीही वाढत आहे. डोंबिवलीतील एसआरव्ही ममता हॉस्पिटलतर्फेनाइटिंगेल्स होम हेल्थकेअर सर्व्हिसेसच्यासहकार्याने एक्स्पर्ट होम हेल्थकेअर सर्व्हिसेस ही सेवा रुग्णांना उपलब्ध करून देण्यात  येणारआहे. या माध्यमातून रुग्णांना चांगली वैद्यकीय सेवा घरपोच मिळणारआहे. या सेवांमध्ये घरी देण्यात येणारी फिजिओथेरपी, अंथरुणाला खिळून असलेल्या रुग्णांसाठी काळजीवाहक, कमी वेळेची  नर्सिंग सेवा, दीर्घ  वेळेची  नर्सिंग  सेवा  आणि …

मुंब्रा बायपास दुरूस्तीमुळे होणारी वाह​तूक कोंडी टाळण्यासाठी, सर्व रस्त्यांची युद्धपातळीवर डागडुजी करा !  एकनाथ शिंदेचे निर्देश 

मुंबई,  ठाणे,  नवी मुंबई,  कल्याण-डोंबिवली,  भिवंडी या महापालिकांसह एमएमआरडीए, पीडब्ल्यूडी, नॅशनल हायवे यांना  सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदेचे निर्देश  मुंबई : मुंब्रा…

राज्यातील जिल्हा रुग्णालयात आता मोफत केमोथेरपीची सुविधा ; पहिल्या टप्प्यात 10 जिल्ह्यांचा समावेश

राज्यातील जिल्हा रुग्णालयात आता मोफत केमोथेरपीची सुविधा ; पहिल्या टप्प्यात 10 जिल्ह्यांचा समावेश मुंबई : कर्करोगावरील उपचारामध्ये महत्वाची भूमिका असणाऱ्या केमोथेरीपीची…

error: Content is protected !!