Doctor Murder Case : देशव्यापी बंदला कल्याणात १०० टक्के प्रतिसाद !
सरकारने अधिक कठोर कायदा करण्याची गरज कल्याण दि.१७ ऑगस्ट : कोलकत्ता येथे महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराविरोधात आयएमए ने पुकारलेल्या देशव्यापी…
ठाणे अंतर्गत मेट्रो प्रकल्पाला केंद्र सरकारची मान्यता, मुख्यमंत्र्यांनी मानले PM मोदींचे आभार !
ठाणे : वर्षानुवर्षे ठाणेकरांना प्रतीक्षा असलेल्या ऐतिहासिक ठाणे अंतर्गत अंतर्गत मेट्रो प्रकल्पाला आज, शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या…
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक दिवाळीनंतर : जम्मू-काश्मीर आणि हरियाणाचे वेळापत्रक जाहीर !
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. जम्मू-काश्मीरमध्ये १० वर्षानंतर प्रथमच विधानसभेच्या निवडणुका…
मोदी-शाहांसाठी महाराष्ट्र एटीएम; महायुतीला घरी पाठवून मोदी शाहांचे एटीएम बंद करू: नाना पटोले
मुंबई, दि. १६ ऑगस्ट २०२४ : भारतीय जनता पक्षाकडे भ्रष्टाचाराने कमावलेला पैसा आहे. दिल्लीत बसलेले दोन नेते महाराष्ट्राला एटीएम समजून लुटत…
डोंबिवली रेल्वे पोलिसांमुळे प्रवाशाला १ लाख ६२ हजाराची रोकड परत मिळाली
डोंबिवली : लोकल प्रवासात विसरलेली १ लाख ६२ हजाराची रोकड असलेली बॅग डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी प्रवाशाला परत केल्याचा प्रकार घडला आहे. …
कल्याणकरांचा कँडल प्रोटेस्ट : बलात्काऱ्यांना भर चौकात निर्वस्त्र करून फाशी देण्याची मागणी !
कल्याण दि. १६ ऑगस्ट : उरण येथील यशश्री शिंदे असो, शिळफाटा येथील अक्षता म्हात्रे असो की कोलकत्तामधील डॉ. मौमिका देबनाथ या…
कल्याण डोंबिवलीच्या या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांकडून आदेश, आमदार राजू पाटील यांच्या पाठपुराव्याला यश !
मुंबई : कल्याण डोंबिवलीकरांसाठी अतिरिक्त पाणी कोटा, २७ गावातील कर्मचाऱ्यांचा प्रश्न, जिल्हा परिषदेच्या शाळा हस्तांतरण, आणि एमएमआरडीए चे स्वतंत्र धरण अशा विविध प्रश्नावर मुख्यमंत्री…
शिवसेनेच्या जडणघडणीचे साक्षीदार ज्येष्ठ शिवसैनिक शरद मोरे यांचे निधन
ठाणे – तब्बल पन्नास वर्ष शिवसेनेच्या ठाणे, मुंबई मधल्या जडणघडणीचे साक्षीदार असलेले ज्येष्ठ शिवसेना पदाधिकारी, ठाणे शहर उपप्रमुख, परिवहन समितीचे…
Crime News : डोंबिवलीत पार्किंगच्या वादातून राडा, गोदामाच्या मालकाचा संशयास्पद मृत्यू : परस्परविरोधी गुन्हे दाखल
डोंबिवली : कल्याण-शिळ महामार्गावर असलेल्या डोंबिवली जवळच्या गोळवली गावात गाडी पार्किंगच्या वादातून ट्रक चालकासह चौघा दुचाकीस्वारांमध्ये वाद झाला. दोन्ही गटांमध्ये झालेला…
मराठीसाठी ‘वाळवी’ या चित्रपटाला सर्वोत्तम चित्रपट, तर ‘’मर्मर्स ऑफ द जंगल’ ला सर्वोत्तम माहितीपटाचा पुरस्कार जाहीर !
७० वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार : महाराष्ट्राला पाच पुरस्कार नवी दिल्ली, दि. १६ : ‘ वाळवी ’ या चित्रपटाला मराठी भाषेतील…