श्रीसेवकांचा मृत्यू , सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळणाऱ्यांना माफी नकोच, …. जनतेच्या तीव्र भावना !
मुंबई : ज्येष्ठ निरुपणकार आप्पााहेब धर्माधिकारी यांच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघातामुळे अकरा श्रीसेवकांचा मृत्यू झाल्याने त्याचे तीव्र पडसाद उमटले…
