वासिंदमध्ये तरुणांची अनोखी गांधीगिरी, रस्त्यावरील खड्डे स्वतः बुजवले : सार्वजनिक बांधकाम प्रशासनाविरोधात संताप !
ठाणे ( अविनाश उबाळे ) : वासिंद शहरातील रस्त्याची दैनअवस्था झालेली असतानाही याकडे दुर्लक्ष करणाऱ्या शहापूर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भोंगळ कारभारामुळे …
