KDMC : ५० हजाराची लाच स्वीकारताना निवृत्त कर्मचाऱ्यासह शिपायाला रंगेहाथ अटक
डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतून निवृत्त झालेल्या एका कर्मचाऱ्यासह शिपायाला ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. नव्याने उभारण्यात आलेल्या…
