रिल बनविताना भिवंडीतील तरुणाची मोठागाव माणकोली पुलावरून खाडीत उडी : बेपत्ता तरूणाचा शोध सुरू
डोंबिवली : पश्चिम डोंबिवलीतील मोठागाव जवळ नव्याने उभारण्यात आलेल्या माणकोली पुलावर शुक्रवारी दुपारी मित्रांसमवेत रिल बनविल्यावर एका तरुणाने अतिउत्साहाने पुलावरून…
