मुंबई : आठवड्याच्या शेवटच्या दिवशी आज देशातील प्रमुख बाजार निर्देशांक दिवसाच्या नीचांकी पातळीवर बंद झाले. सेन्सेक्स 73,142 वर घसरला, तर निफ्टी 22,297 वरून 22,193 वर घसरला. बजाज फिनसर्व्ह, एसबीआय लाइफ, डॉक्टर रेड्डीज, टायटन, एचडीएफसी लाइफ, महिंद्रा अँड महिंद्रा आणि एलटीआय माइंड ट्री हे शेअप वधारले. तर एचसीएल टेक, मारुती सुझुकी,एशियन पेंटस, जेएसडब्ल्यु स्टील, ओएनजीसी आणि एसबीआय हे शेअर्स घसरले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!