Category: ठाणे

सिलेंडर स्फोटात मनसेच्या महिला अध्यक्षांचा मृत्यू !

डोंबिवली :  घरगुती गॅस सिलिंडर मधून गॅस गळती होऊन घरात स्फोट होऊन गंभीररित्या भाजलेल्या   मनसेच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा शीतल विखणकर यांचा…

श्री स्वामी सेवामार्गतर्फे श्रीदत्त जयंतीनिमित्त अखंड नाम, जप, यज्ञ सप्ताह !

नाशिक : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गतर्फे दि. २० ते २७ डिसेंबर २०२३ या काळात श्री दत्त जयंती निमित्त…

रिक्षा उलटली : पादचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे चिमुरडे विद्यार्थी सुरक्षित

बेजबाबदार चालकाला ठोठावला 8.600 हजाराचा दंड डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील गांधीनगर भागातून एक रिक्षावाला आयरे रोड भागातील मढवी शाळेकडे त्याच्या…

रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा, सात तोळयाचे दागिने परत केले

कल्याण : कल्याणमध्ये एका रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा समोर आला आहे. रिक्षात एक महिला दागिन्याने भरलेली बॅग विसरली होती. रिक्षा चालकाने…

बाळासाहेबांचा अवमान, ठाकरेंच्या शिवसैनिकांनी आमदार भरत गोगावलेंच्या फोटोला जोडे मारले !

मुंबई, दि. २०ः शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांच्याबद्दल अवमानकारक विधान केल्याच्या निषेधार्थ संतप्त झालेल्या ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी शिंदे सेनेचे आमदार भरत गोगावले…

“त्या ” साहसी चिमुरडयांची चक्क देारखंडाने मलंगगडावर चढाई !

कल्याण-: कल्याणातील पाच चिमुरडयांनी सर्वात कठीण समजला जाणारा मलंग गड दोरखंडाने सर केला आहे. श्राव्या भोसले (वय ४ वर्षे), साक्षी…

KDMC : ९ वर्षे फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी का नाही : फेरीवाल्यांचे ठिय्या आंदोलन !

डोंबिवली : डोंबिवली स्टेशन परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांवर महापालिकेच्या फेरीवाला अतिक्रमण विभागाकडून कडक कारवाई सुरू आहे. या कारवाईत सातत्य असल्याने फेरीवाले…

डोंबिवलीत रक्तदान शिबीरात १२५ रक्त बाटल्यांचे संकलन !

शिवसेना उपजिल्हाप्रमुख तात्यासाहेब माने यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन डोंबिवली : वेळेवर रक्त उपलब्ध न झाल्याने अनेक जणांना प्राण गमवावे…

डोंबिवलीत ५०,००० पुस्तकातून साकारणार अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती !

डोंबिवली : विद्येचे माहेरघर डोंबिवली, अशा डोंबिवलीने आपले वाचन प्रेम जोपासले आहे, आज ही येथे प्रमुख ठिकाणी पुस्तकांची सार्वजनिक ग्रंथालये…

धक्कादायक !कल्याणमध्ये वायफाय राऊटरचा स्फोट ; तिघे जखमी

कल्याण  :-  इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून मोबाईल आणि लॅपटॉप चा इंटरनेटसाठी वायफाय राउटर मोठ्या प्रमाणात वापरले जाते. वायफाय…