सिग्नल यंत्रणेत बिघाड : डोंबिवली ते अंबरनाथ २० मिनिटाच्या प्रवासाला दीड तास !
ठाणे (प्रतिनिधी) : मध्य रेल्वेच्या बदलापूर रेल्वे स्थानकानजीक सिंग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने या मार्गावरील लोकलचे वेळापत्रक विस्कळीत झाल्याने अंबरनाथपर्यंत लोकल थांबविण्यात आल्या. त्यामुळे…
