Category: मुंबई

एच. पी. गॅसचे ‘करो डिजिटल, रहो बेफिकर ‘! चेंबूर, गोवंडी, मानखुर्द, ट्रॉम्बे येथील ग्राहकांसाठी कॅशलेस मोहिम

मुंबई/ प्रतिनिधी : गेल्या ५० वर्षांहून अधिक काळ ग्राहकांच्या सेवेत असलेले  एच. पी. गॅस सिलिंडरचे अधिकृत वितरक मेसर्स पी. ए.…

मराठा आरक्षण सुनावणीत शासनाकडून योग्य सहकार्य असणे आवश्यक : फडणवीस

मुंबई /प्रतिनिधी : मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीत शासकीय अधिकार्‍यांमार्फत योग्य ते सहकार्य मिळत नसल्याचे सरकारच्या वकिलांनी न्यायालयात…

मुंबईला पाणी पुरवठा करणारा तुळशी तलाव ओसंडून वाहू लागला

मुंबई/प्रतिनिधी : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे.  मुंबईला पाणीपुरवठा करणा-या आणि बृहन्‍मुंबई महापालिका क्षेत्रातच असणा-या दोन तलावांपैकी महानगरपालिकेचा ‘तुळशी तलाव’ पूर्ण भरुन…

कोविड पडताळणीसाठी मुंबई महापालिकेकडून विविध तंत्रज्ञानांचा अभिनव वापर* *तपमान मोजणी, हात धुणे, सॅनिटायझर इत्यादींसाठी ‘सेन्सर’ आधारित तंत्रज्ञान; तर फाईल निर्जंतुक करण्यासाठी यु. व्ही. तंत्रज्ञानाचा वापर

मुंबई/ प्रतिनिधी : कोविड – १९ या संसर्गजन्य आजारास प्रतिबंध करण्याच्या उपाययोजनेचा भाग म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘जी दक्षिण’ विभाग कार्यालयातील…

कल्याण – डोंबिवली येथे कोविड सेंटर आणि चाचणी प्रयोगशाळेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन, केवळ सुविधाच नव्हे तर वेळीच रुग्ण सेवा, योग्य उपचार मिळण्यास प्राधान्य द्यावे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि. 25 : कल्याण येथील कोविड चाचणी प्रयोगशाळा आणि कल्याण तसेच डोंबिवली येथील समर्पित कोविड काळजी केंद्रांचे ऑनलाईन उदघाटन…

विद्यार्थी भारतीचे आंदोलन ; युजीसीची काढली प्रतिकात्मक अंत्ययात्रा विद्यार्थी त्रस्त है, युजीसी मस्त है अशी घोषणाबाजी

मुबई ( प्रतिनिधी) : गेले अनेक दिवस विद्यार्थी भारती अंतिम वर्षाच्या परिक्षेसंदर्भात यूजीसीच्या विरोधात लढा देत आहे. लाखो विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात…

आर्थिक अडचणी वाढल्या, आता आमची सहनशीलता संपली … लॉकडाऊन वाढवू नका… डोंबिवलीतील व्यापाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना साकडं

कल्याण/ प्रतिनिधी :  कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशभरासह कल्याण डोंबिवलीत देखील संपूर्ण लॉकडाऊन घेण्यात आला आहे. मार्चपासून सुरू असलेल्या या…

लोकशाहीर आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना “भारतरत्न” सन्मान मिळावा – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

मुंबई /प्रतिनिधी – लोकशाहीर आणि साहित्यरत्न दिवंगत अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाची 01 ऑगस्ट, 2020 रोजी सांगता होत आहे. आपल्या…

अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणे सध्याच्या कोरोना परिस्थितीमुळे शक्य नाही : उदय सामंत

मुंबई, दि.13 राज्यातील कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भावामुळे सद्यस्थितीत रुग्णांच्या संख्येत दररोज मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. त्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या…