Category: मुंबई

एसटी महामंडळ ३० ठिकाणी पेट्रोल-डिझेल पंप आणि ५ ठिकाणी एल.एन.जी. पंप सुरु करणार !

मुंबई : प्रवासी वाहतुकीव्यतिरिक्त एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने उत्पन्नाचा नवा स्त्रोत म्हणून एसटी महामंडळ लवकरच सर्वसामान्य लोकांसाठी पेट्रोल आणि…

श्रीगणेश विसर्जनानंतर महाविकास आघाडी सरकारचेही विसर्जन होईल- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई – पार्थ पवारांबाबत शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्या मुळे अजित पवार नाराज होतील. तिन्ही पक्षाच्या अंतर्गत वाद ; बंडाळी…

राज्यात कोरोना चाचणीच्या दरात प्रति तपासणी 300 रुपयांची कपात : आरोग्यमंत्री

मुंबई, दि.१२: राज्यात कोरोना चाचण्यांसाठीचे दर पुन्हा एकदा सुधारीत करण्यात आले असून प्रति तपासणी ३०० रुपये कमी करण्यात आले आहे.…

भगवान बुद्ध भारताचेच, केवळ नेपाळ नव्हे तर साऱ्या विश्वाला बुद्ध हवा – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई  – महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म अडीच हजार वर्षांपूर्वी भारतातच झाला.आज नेपाळ मध्ये असणारे लुम्बिनी अडीच हजार…

खासगी रुग्णालयांच्या अवाजवी शुल्क आकारणीला चाप लावण्यासाठी राज्यात भरारी पथके ! आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे निर्देश

मुंबई/ प्रतिनिधी : राज्यात कोरोनाच्या उपचारासाठी खासगी रुग्णालयांकडून आणि रुग्णवाहिकांकडून वाजवी शुल्क आकारण्याबाबत राज्य शासनाने वेळोवेळी निर्देश दिले आहेत. यासर्व…

चेंबूर, गोवंडी, मानखुर्दकरांसाठी एच. पी. गॅसची ‘कॅशलेस’ सेवा!

मुंबई/ प्रतिनिधी : ग्राहकांची सुरक्षा हेच आमचे आद्यकर्तव्य मानून कोरोनापासून होणारा संसर्ग टाळण्यासाठी चेंबूरमधील एच. पी. गॅस सिलिंडरचे अधिकृत वितरक…

आता व्हाट्सऍपवर करा, एच. पी. गॅस सिलिंडर बुकिंग !

मुंबई/ प्रतिनिधी : ग्राहकांची सुरक्षा हेच आमचे आद्यकर्तव्य मानून कोरोनापासून होणारा संसर्ग टाळण्यासाठी चेंबूरमधील एच. पी. गॅस सिलिंडरचे अधिकृत वितरक…

वाढीव वीज बिलाची होळी : मराठी भारती संघटनेचे राज्यात विविध ठिकाणी आंदोलन….

मुंबई/ प्रतिनिधी : वाढत्या कोरोनाच्या महामारीत सारा देश होरपळून निघाला असताना जनतेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असतानाच अव्वाच्या सव्वा…