Author: सिटीझन रिपोर्टर

I have been working in the field of journalism for the past 22 years. Experienced in print media, electronic media and social media.

ऑलिम्पिकवीर स्वप्नील कुसाळेला एक कोटी रुपयांचे पारितोषिक जाहीर

मुंबई, दि. १ : – ‘शाब्बास स्वप्नील’… तुझ्या कांस्य पदकामुळे महाराष्ट्राच्या चेहऱ्यावर हास्य पसरले आहे. तुझी कामगिरी महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे.…

जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला : स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वीकारली जबाबदारी !

ठाणे (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे  आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर छत्रपती संभाजीराजे  यांच्या स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी हल्ला…

कल्याण मुरबाड रोडवरील शहाड पुलावर आरपार मोठा खड्डा, मोठ्या वाहनांची वाहतूक बंद !

वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण उल्हासनगर : उल्हासनगर शहरातून जाणारा शहाड उड्डाणपूल हा शहराच्या महामार्गाला कल्याण-डोंबिवली आणि मुरबाड, म्हारळ, वरप, कळंबा मार्गाने…

पीओपी  गणेश मुर्तीं : तीन आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश !

ठाणे (प्रतिनिधी) : केंद्रीय प्रदूषण मंडळाने प्लॅस्टर ऑफ पॅरिस मुर्तींवर बंदी घातली असतानाही,  बाजारात या मूर्ती विक्री केल्या जात असल्याने, त्याविरोधात…

साईभक्तांचा अपघाती मृत्यू : टिटवाळ्यातील त्या कुटुंबियांना आमदार विश्वनाथ भोईर यांच्याकडून आर्थिक मदत, दोन्ही मुलींच्या शिक्षणाचा खर्चही शिवसेना उचलणार !

कल्याण ( प्रतिनिधी ): शिर्डीला जाणाऱ्या टिटवाळ्याच्या तिघा साईभक्तांच्या कुटुंबियांच्या पाठीशी शिवसेना पुन्हा एकदा ठामपणे उभी राहिली आहे. या साईभक्तांच्या…

सावध सरकारचा संभ्रमित अर्थसंकल्प : चन्द्रशेखर टिळक

डोंबिवली (प्रतिनिधी) : ” सावध सरकारचा संभ्रमित अर्थसंकल्प ” अशा शब्दात २०२३-२४ सालासाठी सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाचे वर्णन करावे लागेल…

राज्याच्या प्रधान मुख्य वनसंरक्षकपदी प्रथमच महिला अधिकारी : शोमिता विश्वास यांच्याकडे जबाबदारी

मुंबई, दि. ३१ : महाराष्ट्र राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) या पदाचा अतिरीक्त कार्यभार आज (दिनांक ३१ जुलै…

सी.पी.राधाकृष्णन यांनी घेतली महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ

  मुंबई, दि. 31 : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी राज्यपाल पदाची शपथ घेतली. राजभवन येथील दरबार हॉलमध्ये झालेल्या समारंभात…

मॅफेड्रोन ड्रग्स तस्करला चार वर्षांनी बेड्या 

डोंबिवली : गेल्या चार वर्षांपासून गुंगारा देणाऱ्या मॅफेड्रोन अर्थात एमडी ड्रग्सचा तस्कराला कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी मोठ्या कौशल्याने जेरबंद करून गजाआड केले…

सिग्नल यंत्रणेत बिघाड : डोंबिवली ते अंबरनाथ २० मिनिटाच्या  प्रवासाला दीड तास !

ठाणे (प्रतिनिधी) : मध्य रेल्वेच्या  बदलापूर रेल्वे स्थानकानजीक सिंग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने या मार्गावरील  लोकलचे वेळापत्रक विस्कळीत झाल्याने अंबरनाथपर्यंत लोकल थांबविण्यात आल्या. त्यामुळे…