Author: सिटीझन रिपोर्टर

I have been working in the field of journalism for the past 22 years. Experienced in print media, electronic media and social media.

२७ गावांमधील सफाई कर्मचाऱ्यांचा आक्रमक पवित्रा, केडीएमसी मुख्यालयावर मोर्चा

कल्याण: कल्याण-डोंबिवली महापालिका (केडीएमसी) क्षेत्रातील २७ गावांमधील सफाई कामगारांनी आज केडीएमसीच्या मुख्यालयावर मोर्चा काढून आपला आक्रमक पवित्रा दाखवला. हे कामगार,…

भाजप १५० पेक्षा अधिक जागा लढविण्याच्या तयारीत !

मुंबई : महाराष्ट्रात भाजपाने 150 पेक्षा जास्त जागा लढवाव्यात, असे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचे मत आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना विधानसभानिहाय…

लोकसभेप्रमाणे विधानसभेत घडू नये यासाठी कार्यकर्त्यांनी जनसंवाद वाढवावा : फडणवीस 

अकोला :  महाविकास आघाडीने फेक नरेटिव्ह पेरून भाजपचा मत टक्का कमी करण्याचा प्रयत्न केला. आरक्षण काढून टाकू, संविधान बदलणार अशा…

प्रत्येक तालुक्यात संविधान भवन उभारणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 छत्रपती संभाजीनगर दि.११  – येत्या चार दिवसांनी आपण देशाचा स्वातंत्र्य दिवस साजरा करणार आहोत. बाबासाहेबांनी लिहिलेली राज्यघटना होती म्हणूनच आपण…

डोंबिवलीत शिवसेनेच्या वतीने भव्य रोजगार मेळावा ; हजारो तरुणांना मिळाला रोजगार

डोंबिवली: शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून, 11 ऑगस्ट रोजी डोंबिवली पूर्वेकडील मानपाडा रोडवरील होरायझन सभागृहात भव्य रोजगार मेळाव्याचे…

आगामी निवडणुकांसाठी आम आदमी पक्ष सज्ज 

डोंबिवली : आम आदमी पार्टी कल्याण डोंबिवलीतील प्रमुख पदाधीकारी तसेच राज्य समितीतील पदाधिकाऱ्यांची बैठक रविवारी सकाळी डोंबिवली पश्चिमेत पार पडली.सदर…

विद्यार्थ्यांना आध्यात्मिक शिक्षण देणे ही काळाची गरज – आमदार विश्वनाथ भोईर

संस्कृती – परंपरा जपणाऱ्या मुख्याध्यापक – शिक्षकांचा हरीनाम सप्ताहात सन्मान कल्याण दि.11 ऑगस्ट : शाळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आध्यात्मिक शिक्षण देणे…

महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदेच्या अद्यावत नुतनीकृत कार्यालयाचे १३ ऑगस्टला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबई दि.१० (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषद हि राज्यातील ४ लाख ३० हजारहुन अधिक रजिस्टर्ड फार्मासिस्ट (नोदणीकृत औषध व्यवसासी)…

उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर प्रहार : मिंधे नावाचे मुख्यमंत्री मोदींसमोर वळवळणारे मांडूळ ! 

 ठाणे  :  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात सभा पार पडली या सभेत ठाकरे…

Thane : उद्धव ठाकरेंच्या सभेत  मनसैनिकांचा राडा : बांगड्या आणि टोमॅटो फेकत धूडगुस घातला

ठाणे : शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ठाण्यातील सभेत मनसैनिकांनी राडा केल्याचा प्रकार घडला आहे.  मनसे कार्यकर्त्यांकडून सभास्थळी…