कल्याण पूर्वेतील घटना , घटना सीसीटीव्हीत कैद

कल्याण  : ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या दुचाकीस्वाराचा तोल गेल्याने तो ट्रकच्या मागील चाकाखाली आल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी कल्याण पूर्वेत घडली. ही घटना सीसीटिव्हीत कैद झालाय. मंधाता ब्रीजेश्वरनाथ मिश्रा असे मयत इसमाच नाव असून तो डोंबिवली पश्चिमेकडील शास्त्रीनगर रुग्णालया जवळील ताराबाई भोईर चाळीत राहत होता याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात  नोंद करण्यात आली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *