कल्याण/ प्रतिनिधी… कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात नगरसेवक निधीची कामे रखडल्याने आज भाजप नगरसेवकांनि पालिका मुख्यालयाच्या प्रवेश द्वारावर उपोषण छेडले .या आंदोलनात माजी राज्यमंत्री व आमदार रवींद्र चव्हाण सह भाजपचे गटनेते शैलेश धात्रक तसेच भाजपचे सर्व नगरसेवकानी सहभाग घेतला. यावेळी आमदार चव्हाण यांनी कोरोना काळात विकासकामे झाली नाही हे आम्हीही समजू शकतो, पण कोरोनाच्या आधीची मंजूर कामे देखील झालेली नाहीत इथल्या प्रशासनाने मिळणाऱ्या टक्केवारीसाठीच ही कामे रखडवल्याचा आरोप चव्हाण यांनी केला

****

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!