मुंबई/ प्रतिनिधी : ग्राहकांची सुरक्षा हेच आमचे आद्यकर्तव्य मानून कोरोनापासून होणारा संसर्ग टाळण्यासाठी चेंबूरमधील एच. पी. गॅस सिलिंडरचे अधिकृत वितरक मेसर्स पी. ए. झवेरी गॅस एजन्सीने सुरक्षित पावले उचलली आहेत.

चेंबूर, गोवंडी, मानखुर्द, ट्रॉम्बे येथील असंख्य गॅस सिलिंडर ग्राहकांना कोरोना संक्रमण काळात सुरक्षित सेवा देण्यासाठी आता एच. पी. गॅस सिलिंडर ‘९२२२२ ०११२२’ या व्हाट्सऍप क्रंमाकावर अर्थात तुम्ही गॅस डिलरकडे रजिस्टर [नोंदणी ] केलेल्या मोबाईल क्रमांकावर नोंदवता येणार आहे. तसेच ग्राहकांना २४ तास तात्काळ सेवा देण्यासाठी 1906 या नंबरवर संपर्क साधता येईल. त्याशिवाय २४ तास मॅकेनिक सेवा
9892 802606, 98197 32929 या क्रमांकावर पुरवण्यात येणार आहे.

कसे करणार व्हाट्सऍप गॅस बुकिंग?
व्हाट्सऍप की words

To Book hp gas Refil -Book

To Know LPG Quota -Quota-LPGID

To Know LPG ID -LPGID

To Know LPG Subsidy -Subsidy

To Know Option avilable-Help

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *