केडीएमसीचे आरोग्य निरीक्षक विलास गायकवाड यांचा  सन्मान

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिकेतील डोंबिवली विभागातील ग प्रभाग क्षेत्र कार्यालयातील  आरोग्य निरीक्षक विलास गायकवाड यांनी स्वच्छतेची जबाबदारी उत्कृष्टपणे पार पाडल्याबद्दल केडीएमसीेचे आयुक्त गोविंद बोडके यांनी गायकवाड यांना उत्कृष्ट सेवेबददल प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले आहे.   काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व कोकण विभागाचे समन्वयक संतोष केणे यांनीही आरोग्य निरीक्षक गायकवाड यांचे पुुष्प गुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी सोबत काँग्रेसचे युवानेते प्रणव केणे उपस्थित होते.
——–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *