डोंबिवलीत मुसळधार पाऊस ..झाड कोसळलं, वीज पुरवठा खंडित  

डोंबिवलीत रात्री आठ च्या सुमारास मुसळधार पाऊस, आणि सोसाटयाच्या वाऱ्यामुळे मिलापनगर परिसरात चार झाडे कोसळली. मिलापनगर सर्व्हिस रोडवर एका बंगल्यावर झाड पडून बंगल्याचे काही प्रमाणात नुकसान, निवासी भागात झाडे पडून काही गाड्यांचे नुकसान झाले असून वीज पुरवठा बंद असल्याने सर्वत्र काळोख पसरला आहे अशी माहीत स्थानिक रहिवाशी आणि जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांनी दिली.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *