सिटीझन जर्नलिस्टने ओलांडला ३८ लाख हिट्सचा टप्पा 
पावणे चार लाख वाचकांची भेट : ७ लाख पेज व्यूह 
अवघ्या ७ महिन्यात उदंड प्रतिसाद. !
१ ऑक्टोबरला सुरू झालेल्या सिटीझन जर्नलिस्ट 4  या न्युज वेब पोर्टलला वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. अवघ्या सात महिन्यात वेबसाईटने ३८ लाख हिट्सचा टप्पा ओलांडलाय. आतापर्यंत ३ लाख ७० हजार ८६० वाचकांनी वेबसाईटला भेट दिलीय. तर ७ लाख १३ हजार ५६० पेज व्हीव आहेत. या यशात आपल्या सर्वांचा मोलाचा वाटा आहे. आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार !
आमचे फेसबुक पेज
https://www.facebook.com/Citizen-journalist-4-305508959930660/
Twitter/ @cjournalist4 यावर लाईक आणि फॉलो करा
Whatsapp no 9821671737.
www.Citizenjournalist4.com
**

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *