राज ठाकरे यांची आजपासून ट्विटरवरही एन्ट्री

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे  सोशल मीडियावर चांगलेच  ऍक्टिव्ह झाले आहेत. मागील अनेक दिवसंपासून फेसबुकच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते, त्यानंतर आता      महाराष्ट्र्  दिनाच्या मुहूर्तावर ट्विटरवरही एन्ट्री घेतलीय. @RajThackeray असे व्हेेरिफाईड अकाऊंट आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *