दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला अटक

ठाणे : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला ठाणे खंडणी विरोधी पथकाने अटक केलीय. बिल्डरकडून खंडणी मागितल्याचा इकबालवर आरोप होता. त्यावेळी त्याला चौकशीसाठी बोलावण्यात आले. चौकशीनंतर इकबाल कासकरवर अटकेची कारवाई करण्यात आली.ठाणे गुन्हे शाखेच्या प्रदीप शर्मा यांच्या यूनिटने इकबाल कासकरला अटक केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *