भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या प्रदेश महिला प्रमुखपदी अर्चना करनकाले यांची नियुक्ती

उल्हासनगर : भाजपाच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा अर्चना करनकाले यांची अनुसूचित जाती मोर्चा च्यामहाराष्ट्र प्रदेश महिला प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आलीय. अनुसूचित जाती मोच्र्याच्या प्रदेश अध्यक्ष सुभाष पारधी यांनी ही नियुक्ती केलीय. करनाले यांनी उल्हासनगर महापालिकेतील  नगरसेविकापद भूषवले आहे. त्यांच्या नियुक्तीने महिला वर्गात आनंद व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!