माजी नगरसेवक सावंत हत्येप्रकरणी एकाला अटक

मुंबई : शिवसेनेचे माजी नगरसेवक अशोक सावंत यांच्या हत्येप्रकरणी अवघ्या २४ तासात पोलिसांनी एकाला अटक केली असून त्याच्या अन्य चार साथिदारांचा तपास सुरू  असल्याचे सुत्रांकडून  सांगण्यात आले.  ही हत्या पूर्ववैमन्यास्यातून  झाल्याचे सांगितले जात आहे. रविवारी रात्री सावंत हे घरी जात असतानाच  बाईकवरून आलेल्या  हल्लखोरांनी त्यांच्यावर चॉपरने हल्ला करून हत्या केली हेाती.

http://www.citizenjournalist4.com/ex-corporator-ashol-sawant-murder-3858/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *