डोंबिवली वाहतूक पोलीस, जरा इकडं पण लक्ष द्या !
डोंबिवली : पूर्वेतील  मानव कल्याण केंद्राच्या बाहेर रस्त्यावर अनधिकृतपणे वाहने पार्किंग केली जातात. यामुळे रुग्णालयात जाताना रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना खूपच त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय हा रस्ता अरुंद असल्याने रस्त्यावरील अनधिकृत  पार्किंग मुळे वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे डोंबिवलीकरांच्या या समस्येकडे वाहतूक पोलीस लक्ष देतील का ?
एका जागरूक नागरिकाने सिटीझन जर्नलिस्टकडे ही समस्या मांडलीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *