सिटीझन जर्नलिस्ट 4 या वेब न्यूज पोर्टलचे  आज उद्घाटन
मुंबई : सोशल मिडीया क्षेत्रात नव्याने पर्दापण करणारे citizenjournalist4 या मराठी न्यूज पोर्टलचे उद्घाटन समारंभ रविवार १ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते होणार आहे. त्यांच्या बांद्रा येथील संविधान बंगल्यात उदघाटनाचा कार्यक्रम होणार आहे. मुंबई ठाणे आणि महाराष्ट्रातील विविध बातम्यांसह सामाजिक, राजकीय, गुन्हे, क्रीडा, मनोरंजन, अर्थजगत अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *