जळगाव  :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या  ताफ्यातील वाहनाचा अपघात झाल्याची बातमी समोर येत आहे. एक्स कॉट मधील पोलिसांची चार वाहने एकमेकांना आदळल्याने हा अपघात झाला. जळगाव विमानतळावरून मेळावा ठिकाणी जात असताना विमानतळ परिसरातच अपघाताची घटना घडलीय.  सुदैवाने कोणीही जखमी झालेलं नाही  पोलिसांच्या गाडीचे मोठं  नुकसान झाले आहे  इतर स्कॉटमध्ये वाहनाचा ताफा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना पुढे घेत सभे ठिकाणी रवाना झाले 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *