डोंबिवली : कल्याण लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार डॉ श्रीकांत शिंदे हे आज आपला उमेदवारी अर्ज सादर करणार आहेत. डोंबिवली श्री गणेश मंदिरात दर्शन घेतल्यानंतर श्रीकांत शिंदे यांची भव्य रॅली निघणार आहे. फडके रस्त्यावर कार्यकत्यांची गर्दी उसळली आहे. या रॅलीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुतीचे सर्व नेते पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.  भव्य रॅलीमुळे शहरात वाहतूक केांडी होऊ नये यासाठी शहरातील अनेक रस्ते बंद करण्यात आले आहेत. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!