मुंबई : प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांनी आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. दुपारी त्या भाजप कार्यालयात आल्या होत्या. त्यानंतर भाजप नेत्यांच्या उपस्थितीत त्यांचा भाजपाप्रवेश केला. त्यानंतर लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत विचारले असता अनुराधा पौडवाल म्हणाल्या की, ‘भाजपामध्ये येणे मी भाग्य समजते. निवडणुकीविषयी अद्याप मला काही माहिती नाही. पक्ष जसे सांगेल तसे मी करणार आहे.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *