पालघर : पालघर जिल्हा पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्याने हादरलं आहे. रात्री 9 वाजून 52 मिनिटांनी हे भूकंपाचे धक्के बसले आहेत. गेल्या तीन दिवसात हा दुसरा धक्का बसल्याने नागरिकांमध्ये पुन्हा भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

तलासरी, उधवा, मोडगाव ,धानिवरी, धुंदलवाडी, कासा ,उर्से या भागात भूकंपाचे धक्के जाणवले आहे. हा भूकंप 4.1 रिश्टर स्केल तीव्रते होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *