मुंबई ते नांदेड विमान सेवा सुरु 

घाटकोपर :  शीख धर्मीय बांधवासाठी आज छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ ते नांदेड अशी विमान सेवा सुरु करण्यात आली असून भाजपा आमदार तारासिंग यांच्या प्रयत्नाने या सेवेचा शुभारंभ प्रसिद्ध हिंदी अभिनेते जितेंद्र कपूर , मुकेश , निर्माते राकेश रोशन , आदीत्य पांचोली आदी प्रसिद्ध कलाकारांच्या हस्ते विमान सेवा तिकिटे शीख बांधवाना देण्यात आली . या सेवेचा लाभ कलाकारांनी घेतला .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *