मुंबई : सिटीझन जर्नलिस्टचे कार्यकारी संपादक मंगेश तरोळे पाटील यांची अखिल भारतीय कोळी समाजाच्या मिडिया/ प्रवक्ते  महाराष्ट्र प्रदेश या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश तथा राष्ट्रीय सदस्य केदार एस लखेपुरिया यांनी हि नियुक्ती केली आहे. मंगेश तरोळे पाटील हे अनेक वर्षापासून मिडीया क्षेत्रात  कार्यरत आहेत. समाजातील सेवा, त्याग, योग्यता व समाजाप्रती असलेली तळमळ या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर हि जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचे सर्वत्रच अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *