रामदास आठवलेंना मातृशोक 

मुंबई : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे  राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले  यांच्या मातोश्री हौसाबाई बंडू आठवले यांचे आज सकाळी साडेसहाच्या गुरूनानक रूग्णालयात    अल्पशा आजाराने निधन झालय. निधनासमयी त्या ८३ वर्षाच्या होत्या. वांद्रे येथील संविधान बंगल्यात सकाळी ११.३०  वाजता हौसाबाई आठवले यांचे  पार्थिव अंत्यदर्शनासाठी  ठेवण्यात येणार आहे.  त्यानंतर संध्याकाळी ५  वाजता बांद्रा पूर्व शासकीय वसाहत उत्तर भारतीय संघ हॉल जवळील स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यात येणार आहे अशी माहिती रामदास आठवले यांचे प्रसिध्दीप्रमुख हेमंत रणपिसे यांनी दिलीय.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!