मावळ तालुक्यातील आंबी शाळेत विद्यार्थी दिन साजरा
पुणे : डॉ बाबासाहेब आंबेडकर याचां सातारा येथील प्रतापसिगं हायस्कुल मध्ये प्रवेश झाला होता. तो दिवस विद्यार्थी दिवस म्हणून शासनाने घोषीत केला आहे. देशभरात हा दिवस प्रत्येक शाळेत विद्यार्थी दिन म्हणून साजरा होत असतानाच पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील आंबी येथील शाळेत हा दिवस ऊसाहात साजरा करण्यात आला आहे. आंबी येथे उपसरपचं मेघा प्रदीप बनसोडे याच्यां वतीने शाळेतील विद्याथ्र्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी सरपचं नदांबाई काशिनाथ घोजगे. प्रदीप बनसोडे .पांडुरगं बनसोडे, जितेश बनसोडे तसेच मुख्याध्यापक रमेश बनसोडे व सर्व विध्यार्थी उपस्थित होते .