विकास पाटील यांना पीएसआयचे प्रमोशन
डोंबिवली : विष्णुनगर पोलीस ठाण्यातील पोलीस जमादार विकास कृष्णा पाटील यांना पोलीस उपनिरीक्षक पदावर प्रमोशन मिळाले आहे. पाटील हे विष्णुनगर पोलीस ठाण्यात तीन वर्षापासून जमादार पदावर काम करीत आहेत. आपल्या कामाशी प्रामणिक म्हणूनच त्यांची ओळख आहे. त्यांना पोलीस अधिकारीपदी बढती मिळाल्याने विष्णुनगर पेालीस ठाण्यातील अधिकारी कर्मचारी आणि विविध सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी त्यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *