मध्यरेल्वेच्या आंबिवली रेल्वे स्थानकावरील हा कचऱ्याचा ढिग! मोदींच्या स्वच्छता अभियानापासून कोसो मैल दूर. रेल्वे स्थानकालाही अवकळा प्राप्त झालीय अस्वच्छतेच आगर झालंय, आंबिवली रेल्वे स्थानक . मात्र रेल्वे प्रशासनाचाही कानाडोळा झालाय. प्रवाशांना अस्वच्छतेचा सामना करावा लागत आहे. एका जागरूक नागरिकाने पाठवलेला हा व्हिडीओ पहा..आता तरी रेल्वे प्रशासनाचे डोळे उघडतील काय ? 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *