वृध्दाश्रमात दिवाळीचा आनंद साजरा

डोंबिवली : वृध्दांना दिवाळी सणाचा आनंद लुटता यावा या हेतूने डोंबिवलीतल जनहित प्रतिष्ठानच्या वतीने वृध्दाश्रमात दिवाळी साजरी करण्यात आली. जनहित प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश काळे यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. रामचंद्र यांच्या सहकार्यामुळे वद्धा श्रमात दिवाळी निमित्त फराळ वाटप करण्यात आला. यावेळी त्या सर्वांनी वृध्दांबरोबर मनसोक्त गप्पा मारल्या, तसेच त्यांच्याबरेाबर फराळही केला. दिवाळीचा आनंद द्विगुणीत करणाराच हा क्षण ठरला.

2 thoughts on “वृध्दाश्रमात दिवाळीचा आनंद द्विगुणीत”

Leave a Reply to Varad Kulkarni Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!